ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
समोसा हा भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांचा आवडता पदार्थ आहे.
समोसा हा पदार्थ नागरिक सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी खातात.
देशभरात समोसा हा एक नाशत्यासाठी प्रसिद्ध पदार्थ आहे.
आपण अनेकदा वेगवेगळ्या स्टाईलचे समोसे ट्राय केले असतील.
तुम्ही घरच्याघरी सुद्धा सोप्या पद्धतीने समोसे बनवू शकतात.
पण तुम्ही कधी विचार केलाय का समोलाला इंग्रीजत काय म्हणत असतील.
समोसाला इंग्रजीत Rissole असे म्हणतात.
NEXT: नात्यात दुरावा येतोय तर 'या' टिप्स फॉलो करा