ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टायगर नट्स आपल्या शरीरासाठी फार गुणकारी आहे.
टायगर नट्स खाल्याने आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात.
याबरोबर टायगर नट्समध्ये कॅल्शियम,लोह,मॅग्नेशियम यांसारखे अनेक गुणधर्म असतात.
टायगर नट्समध्ये भरपूर पोषकतत्वे असल्याने ते आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
दररोज टायगर नट्सचे सेवन केल्याने आपले वजन नियंत्रणात राहते. याबरोबर आपल्याला जास्त भूक लागत नाही.
आरोग्यदायी टायगर नट्स आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करत असते.
टायगर नट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ते आपली पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: 'कलरफुल' पूजा सावतचं मनमोहक सौंदर्य, फोटोंनी वाढवली काळजाची धडधड