ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या शरीरासाठी लिंबू पाणी खूप आवश्यक आहे.
लिंबू पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोषक गुणधर्म असतात.
म्हणून आज जाणून घेऊया लिंबू पाणी पिण्याचे फायदे.
वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी एक उत्तम पर्याय आहे.
आपण अधूनमधून लिंबू पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते.
व्हिटॅमिन सीची कमतरता असलेल्या नागरिकांनी दररोज लिंबू पाण्याचे सेवन करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: भारतातील 'हे' प्राणी कधीच झोपत नाही, काय आहे नेमकं कारण?