Ankush Dhavre
जगभरात असे असंख्य पक्षी आहेत. जे उंच भरारी घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
मात्र असेही काही पक्षी आहेत, जे पंख असूनही उडू शकत नाहीत. कोणते आहेत ते पक्षी जाणून घ्या.
जगातील सर्वात उंच पक्षी म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रिच पक्षी पंख असूनही उडू शकत नाही.
अंटार्टीकातील थंड परिसरात आढळणाऱ्या पेंग्विनलाही पंख असतात. मात्र ते उडू शकत नाही.
ऑस्ट्रिचनंतर एमु हा जगातील सर्वात उंच पक्षी आहे. या पक्ष्यालाही पंख असतात, पण हा पक्षी उडू शकत नाही.
साऊथ अटलांटीक आयलँडमध्ये आढळून येणारा हा पक्षी देखील पंख असून उडू शकत नाही.
हा पक्षी न्यूझीलंडमध्ये आढळतो, या पक्ष्यालाही पंख असतात मात्र ते उडू शकत नाहीत.
हा पक्षी अमेरिकेत आढळून येतो. या पक्ष्यालाही पंख असतात. मात्र हा पक्षी उडू शकत नाही.