Health Care Tip: ब्लड टेस्ट केल्यानंतर चक्कर येते? तर खा 'हे' पदार्थ

Tanvi Pol

साखरयुक्त पाणी प्या

ब्लड टेस्ट केल्यानंतर चक्कर येत असल्यास साखरयुक्त पाणी प्यावे.

Blood Test | Yandex

नारळपाणी प्या

ब्लड टेस्ट केल्यानंतर तुम्हाला चक्कर आल्यास नारळपाणी प्यायल्याने आराम मिळतो.

Blood Test | Saam Tv

उकडलेले अंडे

चक्कर आल्यास उकडलेले अंडेही तुम्ही खावू शकता.

Blood Test | Canva

खजूर खा

ब्लड टेस्ट केल्यानंतर चक्कर येत असल्यास खजूरही खावू शकता.

Blood Test | Canva

चॉकलेट

चॉकलेट खाल्ल्यानंतर ब्लड टेस्ट केल्यानंतर चक्करची समस्या जाणवत नाही.

Blood Test | yandex

केळी खा

ब्लड टेस्ट केल्यानंतर चक्कर येत असल्यास केळी खाल्ल्याने आराम मिळतो.

Blood Test | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care Tip | Saam Tv

NEXT: मनुक्याचे पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Raisin Water | Yandex
येथे क्लिक करा...