Dhanshri Shintre
काकडीच्या सालीचे अनेक फायदे आहेत. ती टाकून देण्याऐवजी आरोग्यासाठी उपयोगात आणणे फायदेशीर ठरू शकते.
काकडीच्या सालीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
सालीतील अँटीऑक्सिडंट्स आणि सिलिकॉन त्वचेची चमक वाढवतात आणि डाग कमी करतात.
काकडीच्या सालीचा थंडावा डोळ्यांवर ठेवल्यास सूज कमी होते आणि आराम मिळतो.
काकडीच्या सालीतील सिलिकॉन आणि सल्फर केस गळती कमी करतात आणि केस मजबूत होतात.
सालीतील फायटोकेमिकल्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
सालीतील फायद्याचे घटक कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
कमी कॅलरी आणि उच्च फायबरमुळे वजन कमी करण्यात मदत होते.
NEXT: आईस्क्रिम खाल्ल्यानंतर घशाला कोरड जाणवते का? जाणून घ्या कारण