Beauty Hacks | तुम्हालाही आकर्षक दिसायचे आहे? मग 'या' चुका टाळा

Shraddha Thik

Attractive Look

आकर्षक दिसणे कोणाला आवडत नाही, परंतु या प्रयत्नात लोक सौंदर्याची काळजी घेताना अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचे नंतर खूप जास्त नुकसान होते.

Attractive Look | Yandex

डार्क सर्कल्स

डार्क सर्कल्सला लिपस्टिकने लपवणे हे आजकालच्या ब्युटी ट्रेडिंग हॅकमध्ये आहे. परंतु या हॅकमुळे ते जास्त डार्क देखील होऊ शकतात.

Dark Circles | Yandex

नखांसाठी लिंबूचा वापर

नेलपॉलिशमुळे नखांवर पिवळसरपणा येतो. ते काढून टाकण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो, परंतु या Hacks चा वापर करून इच्छित परिणाम मिळत नाही.

Nails | Yandex

बीटरूटचा वापर

लोकांना वाटते की, ओठ आणि त्वचेवर बीटरूट लावल्याने लाल किंवा गुलाबी दिसू शकतात. तर त्याचा वापर सतत केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.

BeetRoot Benefits | Yandex

दोनदा केस धुणे

हा समज लोकांमध्ये पसरला आहे की, केसांना एकाच वेळी दोनदा शॅम्पू केल्याने दुप्पट फायदा होतो. परंतू तज्ज्ञ सांगतात की हे तुमच्या केसांवर अवलंबून आहे.

Hair Wash | Yandex

तेलकट चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर

तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते असा समज काही लोकांमध्ये पसरला आहे. अशा प्रकारच्या त्वचेवर जेल आधारित मॉइश्चरायझर वापरणे अधीक चांगले आहे.

oily skin | Yandex

अशाप्रकारे त्वचेची काळजी घ्या

त्वचेची उत्तम निगा राखण्यासाठी इतर काही ब्युटी हॅक्सचा वापर करण्या ऐवजी आपल्या आहाराकडेही लक्ष द्या. दिवसभरात किमान 2 लिटर पाणी प्या. हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन आवश्य करा.

Healthy Breakfast | Yandex

Next : Personality Development | 'या' सवयींमुळे तुम्ही दिसाल इतरांपेक्षा वेगळे, आजच आत्मसात करा

Personality Development | Saam Tv
येथे क्लिक करा...