Vomiting: प्रवासात तुम्हाला पण मळमळ किंवा उलटीचा त्रास होतोय? करा 'हे' सोपे उपाय...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

vomitingमळमळ

अनेकांना प्रवास करताना उलटीचा त्रास होतो किंवा मळमळ होते. यामुळे प्रवास करण्याची मज्जा बिघडते.

vomiting | yendex

उलटी होणे

प्रवासात बसमध्ये किंवा कारमधून जाताना उलटी होणे याला मोशन सिकनेस असे म्हणतात.

Vomiting | yandex

मोशन सिकनेसची लक्षणे

यामध्ये व्यक्तीला चक्कर येणे, उलट्या होणे, चक्कर येणे, थकवा येणे, पोटदुखी, अस्वस्थ वाटणे किंवा चिडचिड होणे अशा तक्रारी असतात.

vomiting | yandex

पुदिना

प्रवास करताना तुम्ही पुदिनाच्या रसाचे काही थेंब रुमालावर घेऊन त्याचा वास घेतल्यास तुम्हाला आराम वाटेल.

vomiting | yandex

आवळा

ज्यांना प्रवासात उलटीचा त्रास होतो त्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी आवळा सुपारी, आवळा कँडी सोबत ठेवावी. यामुळे उलटीची भावना कमी होईल.

vomiting | yandex

लवंग आणि वेलची

प्रवासामध्ये लवंग आणि वेलची सोबत ठेवावी. जेव्हा तुम्हाला उलटी झाल्यासारखे वाटेल तेव्हा ते तोंडात ठेवा.

vomiting | yandex

उलटीचा त्रास

बस किंवा कारच्या मागील सीटवर कधीही बसू नका कारण येथे धक्का अधिक जाणवतो, यामुळे तुम्हाला उलटीचा अधिक त्रास होऊ शकतो.

vomiting | yandex

अपचन

प्रवास करण्यापूर्वी कधीही खूप खाऊ नका. यामुळे अपचनाचा धोका वाढतो ज्यामुळे उलट्या होऊ शकतात.

vomiting | yandex

NEXT: Dark chocolate: डार्क चॉकलेट खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे

Dark Chocolate | yandex
येथे क्लिक करा...