कोमल दामुद्रे
मोबाईल फोन हे आजच्या युगातील सर्वाधिक वापरले जाणारे गॅझेट आहे.
आपण अनेकदा सकाळी उठल्यानंतर मोबाईल फोन तपासतो.
सकाळी उठल्याबरोबर मोबाईल फोन तपासणे कितपत योग्य आहे?
सकाळी उठल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत 5 पैकी 4 लोक त्यांचा मोबाईल फोनच तपासतात.
जर तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला त्याचा धोका माहित असणे आवश्यक आहे.
तणाव आणि चिंता
कॅन्सर
दृष्टी खराब होण्याची शक्यता
चिडचिडेपणा वाढू शकतो
डिप्रेशन