लग्नाआधी 'या' टेस्ट करून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विवाह हा प्रत्येकासाठी खासच असतो.

Wedding | Canva

मात्र लग्नाआधी या टेस्ट करणे महत्वाचे आहे. जेणेकरून तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येणार नाहीत.

Before Marriage Tips | Canva

आपल्या पार्टनरच्या आरोग्याशी संबधित काही गोष्टी आपल्याला माहित असणे महत्वाचे आहेत.

Before Marriage Tips | Canva

BGC Test - रक्त गट चाचणी फार महत्त्वाची वाटत नसली, तरी ही चाचणी करून घ्यावी. 

Before Marriage Tips | Canva

STD Test- एसटीडी चाचणी लग्नानंतर लैंगिक रोगांची आणि लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या रोगांची लागण होऊ नये, यासाठी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Before Marriage Tips | Canva

Genetic Test- आनुवंशिकता चाचणी देखील लग्नापूर्वी जोडप्यांनी करून घेतली पाहिजे.

generic test health | Canva

Infertility Test- वंध्यत्व चाचणी लग्नापूर्वी पुरुषांनी शुक्राणूंची स्थिती आणि संख्या जाणून घेण्यासाठी, तर स्त्रियांनी अंडाशयाचं आरोग्य जाणून घेण्यासाठी करणं खूप महत्त्वाचं आहे. 

generic test health | Canva

NEXT: Prarthana Behere|केसात मालळाय अबोली गजरा, फुलूंनी दिसतोय चेहरा हजरा....