Vastu Tips: घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी करा 'हे' मिठाचे सोपे उपाय

Dhanshri Shintre

चिमूटभर मीठ

घरात लादी साफ करताना मॉप पाण्यात ३-४ चिमूटभर मीठ घाला, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

Vastu Tips | yandex

आंघोळीच्या पाण्यात मीठ

आंघोळ करताना पाण्यात मीठ आणि हळद घातल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरातील आर्थिक स्थिती सुधारते.

Vastu Tips | yandex

घरच्या भांड्यात मीठ

घरी पाच भांड्यांमध्ये मीठ भरून प्रत्येकात पाच लवंगा टाका, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.

Vastu Tips | yandex

धन-समृद्धी

या उपायाने घरात धन-समृद्धीचा प्रवाह कायम राहतो.

Vastu Tips | yandex

बेडरुममध्ये ठेवा मिठाचे पाणी

एक ग्लास पाण्यात खडे मीठ घालून बेडरूममध्ये ठेवा आणि प्रत्येक तीन दिवसांनी पाणी बदलावे.

Vastu Tips | yandex

वाद आणि तणाव

गुरुवार किंवा शनिवारपासून हा उपाय करा, यामुळे पती-पत्नींमधील वाद कमी होतात आणि शांतता वाढते.

Vastu Tips | yandex

NEXT: 'या' फोटोमध्ये लपलेला E शोधा, तुमच्याकडे आहे केवळ १० सेकंद

येथे क्लिक करा