सकाळी उठल्यावर ताबडतोब 'ही' ३ कामं जरूर करा

Surabhi Jayashree Jagdish

दिवसाची सुरुवात

दिवसाची सुरुवात काही विशेष कामांनी केल्यास मानसिक शांतता मिळते.

शास्त्र काय सांगतं?

शास्त्रांनुसार जाणून घ्या की सकाळी उठल्यावर सर्वप्रथम कोणती कामे करावीत.

सकारात्मक ऊर्जा

सकाळी उठल्यावर ही कामं केल्यास दिवस सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होतो.

तळव्यांचे दर्शन

सकाळी डोळे उघडताच सर्वप्रथम आपल्या हातांच्या तळव्यांचे दर्शन करावे. तळव्यांकडे पाहून त्यांना आपापसांत घासून त्यानंतर डोळ्यांना स्पर्श करावा.

लक्ष्मीची कृपा

यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि लाभ होतो. तसंच सकाळी उठून पृथ्वी मातेला स्पर्श करून प्रणाम करावा.

नावांचं स्मरण

याशिवाय सकाळी उठून ५ दिव्य नावांचे स्मरण करणे आवश्यक आहे.

कुलदेवतेचं नाव

हरी, हरिश्चंद्र, हनुमंत, हलायुध आणि आपल्या कुलदेवतेचे नाव घ्यावे.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा