स्वयंपाक करताना 'या' भाज्यांमध्ये जिऱ्याचा वापर करू नका!

Surabhi Jagdish

जिऱ्याचा वापर

अशा काही भाज्या आहेत ज्यामध्ये स्वयंपाक करताना जिऱ्याचा वापर करू नये.

चव

जिऱ्याचा वापर करून जेवणाची चव अनेक पटींनी वाढते. पण काही भाज्यांमध्ये जिरं घातल्यास त्यांची चव चांगली राहत नाही.

पनीरची भाजी

जर तुम्हालाही मटर पनीर खायला आवडत असेल तर तुम्ही भाजी बनवताना जिरं वापरू नका. यामध्ये जिरं घातल्यास भाजीची संपूर्ण चवच खराब होऊ शकते.

वांग्याची भाजी

वांग्याची करी बनवतानाही जिऱ्याचा वापर केला जात नाही.

मॅकरोनी

काही लोक मॅकरोनी बनवताना त्यात जिरं टाकात. यामुळे त्याला भारतीय टच येतो. पण यामुळे तुमच्या डिशची चव खराब होऊ शकते.

भोपळा भाजी

भोपळ्याच्या भाजीतही जिरं वापरू नाये. चविष्ट भोपळ्याची भाजी बनवायची असेल तर बनवताना मेथीचा वापर करावा.