Valentines Day 2023 Gifts : 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरला देऊच नका 'या' भेटवस्तू, नात्यात येईल कटूता !

कोमल दामुद्रे

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. जोडपे व्हॅलेंटाईन डेची म्हणजेच १४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहत असतात.

Valentine gift | canva

काही लोक गिफ्ट निवडताना जाणूनबुजून किंवा नकळत अशा वस्तूही खरेदी करतात, ज्यामुळे नाते घट्ट होण्याऐवजी दुरावा वाढू शकतो.

Gift idea | canva

चला जाणून घेऊया व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या पार्टनरला कोणत्या गोष्टी अजिबात देऊ नयेत.

Partner | canva

रुमाल

handkerchief | canva

परफ्यूम

Perfume | canva

पेन

Pen | canva

काळा ड्रेस

Black dress | canva

शूज

Shoes | canva

Next : लैंगिक संबंधामुळे खुलते सौंदर्य; आरोग्यासाठी 'ही' फायदेशीर

येथे क्लिक करा