नवरात्रीत देवीला चुकूनही 'या' फळांचा नैवेद्य दाखवू नका

Surabhi Jayashree Jagdish

नवरात्री

नवरात्रीत देवीच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा-अर्चना केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला तिचा आवडता नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

सात्त्विक अन्नं

नवरात्रीदरम्यान सात्त्विक अन्नाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे.

वर्ज्य

कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यसेवन हे कडकपणे वर्ज्य मानले जाते.

भक्त

उपवास करणाऱ्या भक्तांनी रात्री देवीला नैवेद्य दाखवल्यानंतरच भोजन ग्रहण करावे.

गोड

नऊ दिवसांमध्ये देवीला वेगवेगळी फळे आणि गोड अर्पण केल्या जातात. या दिवसांत देवीला फळे, मिठाई आणि नारळापासून बनविलेले पदार्थ अर्पण करावेत.

ही फळं देवीसाठी नैवैद्य

डाळिंब, आंबा, बेलफळ माता अर्पण करणेही शुभ मानले जाते.

ही फळं अर्पण करू नका

नवरात्रीत लिंबू, चिंच, सुक्या नारळाचा गोळा आणि नाशपाती अर्पण करणे वर्जित आहे.

खराब फळ

खराब झालेले फळ देवीला अर्पण करणे अपवित्र मानले जाते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

Mughal emperor | saam tv
येथे क्लिक करा