ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मंगळसूत्र हा विवाहित स्त्रीचा फक्त दागिना नसून ते तिचे स्त्रीधन असते.
प्रत्येक महिलेसाठी मंगळसूत्र सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
ग्रामीण भागात मंगळसूत्रास 'गाठले ' असे ही म्हटले जाते.
विवाहित महिलांना कायम सोन्याचेच मंगळसूत्र गळ्यात घालावे.
मंगळसूत्र घालताना काळे मणी आहेत का बघूनच मंगळसूत्र गळ्यात घालावे.
चुकूनही महिलांनी काेणत्याही कारणांमुळे आपल्या मंगळसूत्राची खोटी शपथ घेऊ नये.
विवाहित महिलेसाठी कायमच मंगळसूत्र सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं,यामुळे कधीच मंगळसूत्राशिवाय राहू नये.
आपले मंगळसूत्र कधीही कोणाला घालण्यास देऊ नये हे चांगले नसते.