Childern Health: लहान मुलांनी चहा कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगल की वाईट? वाचा

Manasvi Choudhary

चहा पिणे

घरातील मोठ्या व्यक्तींना चहा पिताना लहान मुले देखील चहा पिण्याचा हट्ट करतात.

Childern Health | Saam Tv

लहान मुलांना देणे टाळा

यामुळे लहानवयातच मुलांना चहा-बिस्कीट खायला दिली जातात.

Childern Health | Yandex

आरोग्यासाठी योग्य की अयोग्य

परंतु चहा, कॉफी हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? हे देखील महत्वाचे आहे.

Childern Health | Yandex

चहा देणे टाळा

लहान मुलांना चहा,कॉफी हे पदार्थ देणे योग्य नाही.

Childern Health | Yandex

कॅफिनचे प्रमाण जास्त

चहा आणि कॉफीमध्ये जास्त प्रमाणत साखर आणि कॅफिन असते.

Childern Health | Yandex

कॅव्हिटी होण्याची शक्यता

चहा आणि कॉफी प्यायल्याने लहान मुलांचे दात किडतात तसेच कॅव्हिटी होण्याची शक्यता असते.

Childern Health | Canva

हे पदार्थ खाणे टाळा

तज्ञांच्यामतानुसार, १२ वर्षाच्या खालील लहान मुलांना कॅफिनयुक्त पदार्थ देऊ नये.

Childern Health | Saam tv

आरोग्यावर होतो परिणाम

लहान मुलांना चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Health Tips | Canva

हर्बल टी उत्तम

लहान मुलांना हर्बल टी द्या ज्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहील.

Herbal Tea | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

Disclaimer | Canva

NEXT: Coconut Water: नियमित नारळपाणी प्या अन् रोगप्रतिकारशक्ती वाढवा

Coconut water | Canva
येथे क्लिक करा...