Manasvi Choudhary
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते ज्यामुळे मासिक पाळीत पोटदुखीची समस्या येते.
मासिक पाळीदरम्यान मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोटा संबंधित समस्या निर्माण होतात.
मासिक पाळीच्या दिवसात मीठाचे पदार्थ सेवन केल्याने पोटदुखी वाढते. यामुळे हवाबंद पदार्थ, चटणी, लोणचं, पापड यांसारखे पदार्थ खाऊ नये.
दुग्धजन्य पदार्थ मासिक पाळीत सेवन केल्यास जळजळ आणि पोटदुखीची समस्या वाढते.
मासिक पाळीत पोटदुखी तसेच अस्वस्थत वाटत असेल तर थंड पदार्थांचे सेवन करणे टाळावे.