Water After Fruits: फळांवर पाणी पिणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण; आरोग्यावर गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फळं

फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

Water After Fruits | Saam TV

आरोग्यासाठी घातक

मात्र फळं खाल्यावर त्यावर पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे.

Water After Fruits | Saam TV

पोट दुखी

फळांवर लगेच पाणी पिल्याने पोट दुखीचे आजार होतात.

Water After Fruits | Saam TV

फळे पचत नाहीत

पोटात गॅस होतो खालेली फळे पचत नाहीत.

Water After Fruits | Saam TV

केळी , संत्री

केळी , संत्री यावर पाणी पिल्यास सर्दी होते.

Water After Fruits | Saam TV

खोकला

आंबट फळांवर पाणी पिल्याने खोकलाही होतो.

Water After Fruits | Saam TV

रक्तातील साखर वाढते

फळांवर पाणी पिल्याने रक्तातील साखर आणखी वाढते.

Water After Fruits | Saam TV

पाणी पिऊ नका

त्यामुळे भरपूर फळं खा फक्त त्यावर पाणी पिऊ नका.

Water After Fruits | Saam TV

Onion Side Effects: जेवताना कांद्यावर ताव मारणं आरोग्यासाठी घातक; जडतात मोठे आजार

Onion Side Effects | Saam Tv