ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण नेहमी घरात नवनवीन गोष्टी खरेदी करुन आणत असतो.
याबरोबर घरात सुख-समृद्धी नांदावी असे प्रत्येकाला वाटत असते.
प्रत्येक नागरिक श्रीमंत होण्यासाठी नेहमी कठोर प्रयत्न आणि परिश्रम करत असतो.
म्हणून आज तुम्हाला मंदिरात कोणती गोष्टी ठेवावी याचे वास्तु नियम सांगणार आहोत.
वास्तुनुसार तुम्ही घराच्या मंदिरात देवी लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवा.
पूजा खोलीत किंवा पूजा स्थळी चांदीचे नाणे ठेवणे शुभ मानले जाते.
वास्तुनुसार असे केल्याने तुम्हाला आयुष्यात कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: 'या' 3 राशींच्या व्यक्तींनी सतर्क राहा! अपघात होण्याचीही शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य