Manasvi Choudhary
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगासने करणे अंत्यत महत्वाचे आहे.
सध्याच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कामाचा ताण यामुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे.
नियमित व्यायाम केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
तणाव कमी करण्यासाठी सूखासन करणे महत्वाचे आहे.
सूखासन केल्याने मेंदू आणि मन शांत राहण्यास मदत होते.
दररोज बालासन हा योगा केल्याने मानसिक आणि शारीरिक ताण कमी होतो.
बालासन केल्याने ताण-तणाव दूर होते तसेच पाठदुखीपासून आराम मिळतो.
वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या