Dnyaneshwar Maharaj Palkhi Route: ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे वेळापत्रक, पाहा एका क्लिकवर

Priya More

आषाढी वारी

आषाढी वारीला सुरुवात झाली असून ज्ञानोबा महाराजांच्या पालखीने आज आळंदीतून प्रस्थान केले आहे.

Dnyaneshwar Maharaj Palkhi | Social Media

आषाढी सोहळा

28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये पोहचणार आहेत. 29 जून रोजी आषाढी सोहळा पार पडणार आहे.

Ashadhi Wari | Social Media

आळंदीतून प्रस्थान

11 जून - ज्ञानोबांच्या पालखीने आळंदीहून प्रस्थान

12,13 जून - पुण्यात मुक्काम

Wari Sohala | Social Media

सासवड मुक्कामी

14,15 जून - सासवड मुक्काम

16 जून - जेजूरी मुक्काम

Varkari | Social Media

वाल्हे मुक्कामी

17 जून - वाल्हे मुक्काम

18, 19 जून - लोणंद मुक्काम

Ashadhi Wari | Social Media

तरडगाव मुक्कामी

20 जून - तरडगाव मुक्काम

21 जून - फलटण मुक्काम

Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala | Social Media

बरज मुक्कामी

22 जून - बरड मुक्काम

23 जून - नातेपुते मुक्काम

Dnyaneshwar Maharaj Palkhi | Social Media

माळशिरस मुक्कामी

24 जून - माळशिरस मुक्काम

25 जून - वेळापूर मुक्काम

Dnyaneshwar Maharaj Palkhi | Social Media

वाखरी मुक्कामी

26 जून - भंडीशेगांव मुक्काम

27 जून - वाखरी मुक्काम

Dnyaneshwar Maharaj Palkhi | Social Media

पंढरपूर मुक्कामी

28 जून - पंढरपुर मुक्काम

29 जून - आषाढी वारी सोहळा

Dnyaneshwar Maharaj Palkhi | Social Media

NEXT: Starbucks Coffee: भावा मानलं! 400 रुपयांची कॉफी अवघ्या 190 रुपयात, तरुणाच्या आयडियाने स्टारबक्सही बुचकळ्यात

Starbucks | Saam TV