Dnyanoba Palkhi Ringan: ज्ञानोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा कधी आणि कुठे? पाहा एका क्लिकवर

Priya More

पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. आज पालखी जेजुरी मुक्कामी आहे.

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media

आकर्षणाचा केंद्रबिंदू

ज्ञानोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा हा प्रत्येक विठ्ठल भक्तासाठी आकर्षण ठरत असतो.

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media

रिंगणाचे दोन प्रकार

पालखी सोहळ्यात रिंगण दोन प्रकारचे असते. उभे रिंगण आणि गोल रिंगण होत असते.

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media

पहिले उभे रिंगण

ज्ञानोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण 20 जूनला चांदोबाचा लिंब येथे होणार आहे.

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media

दुसरे आणि तिसरे उभे रिंगण

दुसरे गोल रिंगण 27 जूनला बाजीराव विहीर तर तिसरे गोल रिंगण 28 जूनला पंढरपूर येथे होणार आहे.

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media

पहिले गोल रिंगण

ज्ञानोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण 24 जूनला पुरंदवडे येथे होणार आहे.

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media

दुसरे आणि तिसरे गोल रिंगण

दुसरे गोल रिंगण 25 जूनला खुडूस फाटा तर तिसरे गोल रिंगण 26 जूनला ठाकूरबुवाची समाधी येथे होणार आहे.

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media

चौथे गोल रिंगण

ज्ञानोबांच्या पालखीचे चौथे आणि शेवटचे गोल रिंगण 27 जूनला बाजीरावची विहीर येथे होणार आहे.

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media

NEXT: Health Benefits: मुळा खाण्याचे आरोग्यदायी दहा फायदे, एकदा वाचाच

Health Benefits | Saamtv