Diwali 2022 : दिवाळीत उरलेल्या मिठाईचा असा करा वापर

कोमल दामुद्रे

दिवाळीत आपल्याला मित्र किंवा नातेवाईकांकडून अनेक प्रकारच्या मिठाई खाण्यास मिळतात

Diwali Mithai | Canva

या दिवसात सतत गोडाचे पदार्थ खाऊ आपल्याला कंटाळा येऊ लागतो अशावेळी त्या मिठाई फेकून देण्याची सुद्धा इच्छा होत नाही.

Diwali Sweets | Canva

जर दिवाळी आपल्या घरात मिठाई जास्त प्रमाणात आली असेल तर आपण त्याची कुल्फी बनवू शकतो. मिठाईमध्ये दूध घालून तिला मंद आचेवर शिजवून घ्या व कुल्फी मोल्डमध्ये टाका.

Kulfi | Canva

मुलांच्या आवडीची गोड चपातीमध्ये आपण या मिठाईचा वापर करु शकतो.

Sweet Chapati | Canva

खीरमध्ये आपण मिठाईचा मावा म्हणूनही उपयोग करु शकतो.

Kheer | Canva

उरलेल्या मिठाईची आपण टेस्टी अशी रबडी बनवू शकतो व तिची चव चाखू शकतो

Rabadi | Canva

तसेच या मिठाईचा आपण केकमध्ये देखील वापर करु शकतो ज्यामुळे त्याला एक वेगळी चव येईल.

Cake | Canva