साम टिव्ही ब्युरो
दिवाळी म्हणजे दिव्याचा सण, दिवाळी म्हणजे आंनद व उत्सवाचा सण.
दिवाळीत रांगोळी काढणं शुभ मानलं जात.
दिवाळीमध्ये आपण घराची सजावट करतो. दारात, अंगणात आवर्जून रांगोळी काढतो.
रांगोळी कशी असावी, डिझाईन कशी निवडावी हा प्रश्न सर्वांनाच पडतो.
तर दिवाळीत तुम्ही साधी आणि सोपी पण आकर्षक अशी ठिपक्याची रांगोळी काढू शकता.
मोराची रांगोळी देखील काढू शकता. जी रंगतदार व आकर्षक दिसेल
रांगोळी व्यतिरिक्त फुलाची रांगोळी देखील तुम्ही काढू शकता.
झेंडूच्या हिरव्या पिवळ्या रंगाच्या फुलांची उत्तम अशी रांगोळी नक्कीच अंगणाची शोभा वाढवते.