Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र दिवाळी धामधूम सुरू आहे.
दिवाळीत फटाके फोडण्याचा उत्साह तरूणाईमध्ये असतो.
दिवाळीत फटाके फोडताना विशेष काळजी घ्यावी.
फटाके फोडताना डोळ्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी चष्मा घाला.
फटाके फोडताना डोळ्याना हात लावू नये.
फटाके हातात फोडू नये. फटाके वाजवताना सुती कपडे परिधान करा.
दिवाळीत फटाके लावताना घाई करू नका. गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडणे शक्यतो टाळा.