Manasvi Choudhary
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचे राशीत बदल होणार आहे यामुळे काही राशींची दिवाळी लकी असणार आहे.
गुरू ग्रहाने उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश केल्याने हंस राजयोग निर्माण होणार आहे.
यामुळे कोणत्या राशीचे नशीब चमकणार आहे ते जाणून घेऊया.
कर्क राशीच्या लोकांचा मान- सन्मान वाढणार आहे. विवाह जुळण्याची शक्यता आहे.
तूळ रास असलेल्या या लोकांसाठी हंस राजयोग लकी असणार आहे. नवीन संधी मिळणार आहे.
वृश्चिक रास असलेल्या व्यक्तींसाठी यंदाची दिवाळी अत्यंत खास असणार आहे. देश- विदेशात फिरण्याची संधी पूर्ण होऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही.