Divya khosla kumar : दिव्या खोसला कुमार'चे साडीतील 'हे' फोटो पाहिलेत का?

साम वृत्तसंथा

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती-दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार या T-Series म्युझिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या पत्नी आहेत.

Divya khosla kumar | Instagram@Divyakhoslakumar

दिव्या नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.

Divya khosla kumar | Instagram@Divyakhoslakumar

नुकताच तिने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नवा व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Divya khosla kumar | Instagram@Divyakhoslakumar

इंस्टाग्रामवर तिचे ६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Divya khosla kumar | Instagram@Divyakhoslakumar

नुकताच तिचा गैया डिझायनर रिलीज झाला जो लोकांना खूप आवडला होता.

Divya khosla kumar | Instagram@Divyakhoslakumar

दिव्याचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Divya khosla kumar | Instagram@Divyakhoslakumar

दिव्या खोसला कुमार गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Divya khosla kumar | Instagram@Divyakhoslakumar

वयाच्या ३४ व्या वर्षी दिव्याच्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना वेड लावले.

Divya khosla kumar | Instagram@Divyakhoslakumar
Webstory | Saam Tv
क्लिक करा