Divya Agarwal: दिव्याच्या कातील अदा, पाहताच क्षणी व्हाल फिदा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस फेम अभिनेत्री दिव्या अग्रवाल साऱ्यानांच माहीत आहे.

Divya Agarwal | Instagram

दिव्या तिच्या बोल्ड आणि हॉटनेसने कायमच चर्चेत असते.

Divya Agarwal | Instagram

हल्लीच दिव्याने तिच्या हॉटनेसने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

Divya Agarwal | Instagram

दिव्याने थ्री पीसमध्ये कातील अंदाजाने फॅन्सना घायाळ केले आहे.

Divya Agarwal | Instagram

सोशल मीडियावर दिव्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Divya Agarwal | Instagram

अनेकांनी दिव्याचा लेटेस्ट लूक पाहून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Divya Agarwal | Instagram

NEXT:Sonalee Kulkarni| 'सोनाली पैठणीत' दिसतेय जणू राज्याची राणीच!

Sonalee Kulkarni Photos | Instagram
येथे क्लिक करा...