साम वृत्तसंथा
अभिनेत्री दिव्या अग्रवालने नूकतेच साडीतील फोटो शेअर केलेत.
दिव्याने ट्रडीशनल लूकमध्ये पहिल्यांदाच फोटो शेअर केले आहेत.
दिव्या अग्रवालने महाराष्ट्रीयन लूक शेअर केला आहे.
दिव्या साडीमध्ये महाराष्ट्रीयन मुलगी दिसत आहे.
रेड साडीमध्ये तिने नुकतेच फोटो क्लिक केले आहेत.
दिव्या अग्रवालच्या या फोटोचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
दिव्या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.
इन्स्टाग्रामवर दिव्याचे २.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.