Akshay Baisane | अक्षय बैसाणे
बिपाशाने नुकताच नवीन फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये बिपाशा खूपच सुंदर दिसत आहे.
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर लवकरच आई-बाबा होणार आहे.
बिपाशाने 2016 मध्ये करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले.
या फोटोमध्ये बिपाशा आपले बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.
बिपाशा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सोशल मीडियावर बिपाशाचा मोठा चाहता वर्ग आहे.
इन्स्टाग्रामवर बिपाशाचे 11.7M फॉलोअर्स आहेत.