साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाते.
बोल्ड आणि हॉट अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सौंदर्यामुळे टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकते.
मात्र आता दिशाने तिच्या क्यूटनेसने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
या फोटोमध्ये दिशाने बेबी डॉल लूक केला आहे.
दिशाचा स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे.