Disha Patani: नाचू किती, नाचू किती,कंबर लचकली!

Manasvi Choudhary

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून दिशा पटानीची ओळख आहे.

Disha Patani | Instagram

फिटनेसमुळे चर्चेत

दिशा कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

Disha Patani | Instagram

नवीन फोटो

नुकतेच दिशाने काही फोटो शेअर केले आहेत.

Disha Patani | Instagram

नेट साडी

दिशाने यल्लो कलरची नेटची साडीवर डिपनेक स्लिव्हलेज ब्लाऊज परिधान केला आहे.

Disha Patani | Instagram

मेकअप लूक

ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस असा दिशाचा लूक चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवत आहे.

Disha Patani | Instagram

खास लूक

दिशाने अनंत - राधिकाच्या लग्नानिमित्त हा खास लूक केला होता.

Disha Patani | Instagram

फोटो व्हायरल

दिशाचे लेटेस्ट फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Disha Patani | Instagram