Shivani Tichkule
दिशा परमारने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये दिशाने सुंदर ड्रेस परिधान केली आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी दिशाने न्यूड मेकप आणि मोठे कानातले परिधान केले आहे.
टीव्ही अभिनेत्री
या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे.
दिशा तिच्या स्टाईलने लोकांची मने जिंकते.
दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
२०२१ मध्ये विवाह बंधनात अडकले दिशा परमार आणि राहुल वैद्य.
सोशल मीडियावर दिशाचा मोठा चाहतावर्ग आहे.