Vishal Gangurde
दिशा परदेशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
अभिनेत्री दिशा ही उत्तम डान्सर आहे.
दिशा ही कथक नृत्यात पारंगत आहे.
दिशाने अनेक रिअॅलिटी शोमध्ये देखील भाग घेतला आहे.
दिशाने आतापर्यंत अनेक मोठ्या बँडच्या जाहिरातीत काम केलं आहे.
दिशाचे फोटो व्हायरल होतात.
दिशा सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकेत काम करताना दिसते.
बाथरुममध्ये दिशाने हटके पोझ दिली आहे.
Next: सचिन-सुप्रिया यांच्या लाडक्या लेकीचा मनमोहक अंदाज