GK: जगभरातील सर्वात प्राचीन शहर कोणते? जाणून घ्या ऐतिहासिक शहरांचे रहस्य

Dhanshri Shintre

प्राचीन वस्तू व स्मारके

जगभरात अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तू व स्मारके पाहायला मिळतात, जी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत.

प्राचीन शहरं

जगभरातील अनेक प्राचीन शहरं आजही टिकून आहेत, जी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतात.

ऐतिहासिक वातावरण

वैशिष्ट्य म्हणजे, या प्राचीन शहरांमध्ये आजही लोकं राहतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन त्या ऐतिहासिक वातावरणात चालते.

सर्वात प्राचीन शहर

चला पाहूया जगातील सर्वात प्राचीन शहर कोणते आहे आणि त्याची ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

जेरीको

जेरीकोला जगातील सर्वात प्राचीन शहर मानले जाते, जे सुमारे 9000 ईसापूर्वी स्थापन करण्यात आले होते.

सुरक्षा भिंत

या शहरातील सुरक्षा भिंत देखील अत्यंत प्राचीन असून, शतके जुनी इतिहासाची साक्ष ठरते.

दामिश्क

दामिश्क हे आणखी एक प्राचीन शहर असून, त्याचा इतिहास 7000 वर्षांहून अधिक जुना मानला जातो.

NEXT: पुस्तकांचा आकार नेहमी चौकोनी का असतो? जाणून घ्या कारण

येथे क्लिक करा