Tulsi leave: तुळशीची पानं खाताय? आत्ताच थांबवा! कारण काय?

Ankush Dhavre

तुळशी

तुळशीला आयुर्वेदात विशेष महत्व आहे.

tulsi leaves | canva

तुळशी

तुळशी ही औषधीय वनस्पती आहे

tulsi leaves | canva

या लोकांनी खाऊ नये

मात्र काही लोकांनी तुळशीची पानं खाणं टाळावं.

tulsi leaves | canva

प्रेग्नेंसी

प्रेग्नेंसीमध्ये तुळशीची खाणं टाळावं. यात असणारं युजेनॉल हे महिलांसाठी त्रासदायक ठरू शकतं.

pregnant women | canva

दात

ज्यांना आधीपासूनच दाताच्या वेदना जाणवताय त्यांनी देखील तुळशीची पानं खाणं टाळावं.

teeth | canva

रक्त

जास्त प्रमाणावर तुळशीची पानं खाल्ल्याने रक्त पातळ होण्याची भीती असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

blood cells | canva

इन्फर्टीलिटी

तुळशीमध्ये अँटी इन्फर्टीलिटी गुण असतात. जास्त प्रमाणात घेतल्याने पुरुषांमध्ये इन्फर्टीलिटी होऊ शकते. (हा लेख केवळ माहीतीसाठी आहे. )

infertility | canva

NEXT: 1000,10000 अन् 13000! भारत-नेपाळ सामन्यात तुटणार हे '3' मोठे रेकॉर्ड

Rohit sharma with shubman gill | saam tv