Samosa: समोसा खाताय? आत्ताच थांबवा!कारण काय?

Ankush Dhavre

समोसा

तुम्हालाही समोसा खायला आवडत असेल ना?

samosa | canva

समोसा

पण हाच समोसा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे

samosa | canva

डायबेटीस

समोसा खाल्ल्याने डायबेटीस होण्याची शक्यता असते.

smaosa | canva

कार्बोहायड्रेट्स

कारण यातल्या बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आहे.

samosa | canva

बॅड कोलेस्ट्रॉल

रोज समोसा खाल्याने बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.

samosa | canva

ह्रदयाच्या समस्या

यामुळे तुम्हाला ह्रदयाच्या समस्या निर्माण होतात.

samosa | canva

तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थ सतत खाल्ल्याने वजन खूप वेगाने वाढायला लागत.

samosa | canva

पिम्पल्स

तुमच्या चेहऱ्यावर पिम्पल्स यायला सुरूवात होते. आरोग्य तज्ञांच्या मते समोसे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

samosa | canva

घातक परिणाम

समोसा खाल्ल्याने असे अनेक घातक परिणाम तुमच्या आरोग्यावर होतात.

samosa | canva

NEXT: रोहित ते सचिन, हे आहेत वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज

david warner | saam tv