Sakhi Gokhale: काळ्या साडीत उगवली शुक्राची चांदणी

साम टिव्ही ब्युरो

काळ्या साडीतील फोटो

सखीने नुकतेच काळ्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Sakhi Gokhale | Instagram

ऑक्सिडाइज ज्वेलरी

यावेळी लूक पूर्ण करण्यासाठी तिने ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर केली आहे.

Sakhi Gokhale | Instagram

सुंदर दिसत आहे

सखी या लूकमध्ये फार सुंदर दिसत आहे.

Sakhi Gokhale | Instagram

मोठं नाव कमावलं

मराठी मालिका विश्वातून सखीने मोठं नाव कमावलं आहे.

Sakhi Gokhale | Instagram

दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून ती घराघरात पोहचली.

Sakhi Gokhale | Instagram

मालिकेतील पात्र

या मालिकेत तिने साकारलेलं पात्र प्रेक्षकांना फार आवडलं.

Sakhi Gokhale | Instagram

वाढदिवस

सखीला २७ जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Sakhi Gokhale | Instagram

लग्नागाठ

सुव्रत जोशीसोबत तिने साल २०१९ मध्ये लग्नागाठ बांधली.

Sakhi Gokhale | Instagram

Pitru Paksha 2023: पितृपक्षात कावळ्यासह 'या' प्राण्यांना पोटभर जेवण द्यायला विसरू नका

Pitru Paksha 2023 | Saam TV