Swanandi Tikekar: एक नवी सुरूवात...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टेलिव्हिजन अभिनेत्री

टेलिव्हिजन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नेहमीच आपल्या अभिनयासह फॅशनसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. 

Swanandi Tikekar | Instagram

प्रेम

काही दिवसांपूर्वीच स्वानंदीने फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली

Swanandi Tikekar: | Instagram

गायक

 स्वानंदीने गायक - संगीतकार आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा केला.

Swanandi Tikekar Instagram Post | Instagram

कोतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला

Swanandi Tikekar | Instagram

नवीन फोटो

नुकतेच अभिनेत्रीने तिचे नवीन फोटो शेअर करत चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे,

Swanandi Tikekar: | Instagram

एक नवी सुरूवात

फोटो शेअर करत तिने नवीन सुरूवात असा टॅग दिला आहे

Swanandi Tikekar: | Instagram

मालिका

दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रकाशझोतात आली

Swanandi Tikekar Photos | Instagram

ट्रेडिंग अभिनेत्री

सोशल मीडियावर सध्या स्वानंदी ट्रेडिंगमध्ये आहे

Swanandi Tikekar | Instagram

NEXT: Gayatri Datar: इशा कुठे पोहोचली?

येथे क्लिक करा....