Santacruz Station History: 'सांताक्लॉज' नावावरुन पडले का रेल्वे स्टेशनला 'सांताक्रूझ' नाव? काय आहे इतिहास

Dhanshri Shintre

भारतातील विविध ठिकाणे

भारतातील विविध ठिकाणे त्यांच्या अनोख्या आणि विचित्र नावांसाठी प्रसिद्ध आहेत, जे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

Santacruz | Google

इतिहास

सांताक्रूझ मुंबईतील खार आणि विलेपार्ले परिसरामध्ये स्थित आहे, आणि त्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे.

Santacruz | Google

रेल्वे स्टेशनचे बांधकाम

सांताक्रूझ रेल्वे स्टेशनचे बांधकाम ऑक्टोबर १८८८ मध्ये सुरू झाले, जे शहराच्या प्रमुख वाहतूक केंद्रांपैकी एक बनले.

Santacruz | Google

टेकडीवर कच्चा लाकडी क्रॉस

पूर्व भारतीय ख्रिश्चनांच्या साल्सेट लोकसंख्येला भेट दिल्यानंतर, त्याने टेकडीवर कच्चा लाकडी क्रॉस उभारला होता.

Santacruz | Google

परिसराचा शोध घेतला

Quora वर एका यूजरने सांगितले की, १७६९ मध्ये स्पॅनिश संशोधक डॉन गॅस्पर डी पोर्टोला यांनी या परिसराचा शोध घेतला.

Santacruz | Google

सुंदर नदी पाहिली

डॉन गॅस्पर डी पोर्टोला यांनी १७६९ मध्ये एक सुंदर नदी पाहिली आणि सेंट लॉरेन्सच्या सन्मानार्थ त्याचे नाव सॅन लोरेन्झो ठेवले.

Santacruz | Google

होली क्रॉस

नदीच्या वरच्या उंच टेकड्यांना 'होली क्रॉस' म्हणून नाव मिळालं आणि ते स्थान लोकांमध्ये प्रसिद्ध झालं.

Santacruz | Google

सांताक्रूझ रेल्वे स्टेशन

ऑक्टोबर १८८८ मध्ये रेल्वे सुरू झाल्यावर स्थानिक रेल्वे स्थानकाला होली क्रॉस हे नाव देण्यात आले नंतर ते 'सांताक्रूझ' करण्यात आले.

Santacruz | Google

NEXT: 'कांदिवली' नाही तर 'हे' होते पूर्वीच्या स्टेशनचे नाव, काय आहे इतिहास? वाचा

येथे क्लिक करा