Nora Fatehi: नोरा प्रेमात पडली की काय?

साम टिव्ही ब्युरो

आयटम गर्ल नोरा फतेही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.

Nora Fatehi | Instagram

नोराने तिच्या नृत्य कौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Nora Fatehi | Instagram

नोरा आता पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.

Nora Fatehi | Instagram

सध्या नोरा सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Nora Fatehi | Instagram

सोशल मीडियावर नोरा प्रेमात अडकली असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.

Nora Fatehi | Instaagram

नोरा कायमच फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Nora Fatehi | Instagram
येथे क्लिक करा...