Diana Penty: ग्लॅमरस लूक, ब्लॅक स्टाईल 'कॉकटेल' गर्लचा हटके स्वॅग

साम टिव्ही ब्युरो

ग्लॅमरसच्या दुनियेत आपल्या सुदंरतेने भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे डायना पेंटी.

Diana Penty | Insttagram @dianapenty

डायना तिच्या बोल्ड आणि हॉटनेसमुळे प्रकाशझोतात असते.

Diana Penty | Insttagram @dianapenty

अभिनेत्री डायना चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम ठेवते.

Diana Penty | Insttagram @dianapenty

सोशल मीडियावर डायनाच्या हटके लूकचा विशेष चाहतावर्ग आहे.

Diana Penty | Insttagram @dianapenty

डायनाने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Diana Penty | Insttagram @dianapenty

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये डायना स्टनिंग दिसत आहे.

Diana Penty | Insttagram @dianapenty

बोल्ड पोजमध्ये डायनाने न्यू फोटोशूट केलं आहे.

Diana Penty | Insttagram @dianapenty

सध्या डायना रूपेरी पडद्यावर झळकत नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Diana Penty | Insttagram @dianapenty