कोमल दामुद्रे
आजच्या जगात मधुमेहांने ग्रस्त अनेक लोक आहेत परंतु, काही लोक असे देखील आहे ज्यांना मधुमेहाची लक्षणे ओळखता येत नाही.
हातावर दिसणारी मधुमेहाची ही लक्षणे वेळीच ओळखून तुम्ही मधुमेहाचा धोका कमी करू शकता. त्याबद्दल जाणून घ्या.
हाताची त्वचा कडक होणे
हातांची बोटे दुखणे
तळहाताचा पंजा सुजणे
हात सुन्न होणे
पोषकतत्व असलेल्या आहाराचे सेवन करा.
गोडाचे प्रमाण कमी
अल्कोहोलपासून लांब रहा
कोवळ्या उन्हात बसा