Manasvi Choudhary
मधुमेहाची समस्या असल्यास आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.
शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
जर तुम्हाला देखील मधुमेह असेल तर घरगुती या चटणीचे सेवन करा.
कैरीची चटणी मधुमेहापासून तुमचे बचाव करण्यास फायदेशीर ठरेल.
कच्ची कैरीचे बारीक तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यात घाला.
नंतर त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, पुदिना,हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या.
चटणीच्या मिश्रणात काळे मीठ, काळी मिरी आणि जिरा पावडर घाला.
जर तुम्हाला देखील मधुमेहाची समस्या असेल तर या चटणीचे सेवन करा.