Manasvi Choudhary
मधुमेह हा एक गंभीर आजार असून यामध्ये आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.
मधुमेह असणाऱ्यांनी कोणती फळे खाऊ नयेत हे जाणून घ्या.
अननसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते यामुळे अननस खाणे टाळा.
द्राक्षे रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. म्हणून मधुमेह असणाऱ्यांनी द्राक्षे खाऊ नये.
चिकूमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील साखर वाढते.
आबांमध्ये साखर अधिक असते यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी त्याचे सेवन करणे टाळा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.