Diabetes Causes : साखरेमुळे नाही तर या पदार्थांमुळे जडतो मधुमेह...

कोमल दामुद्रे

मधुमेह

भारतात ९० टक्के लोक हे मधुमेहासारख्या आजारांने ग्रस्त आहेत.

Diabetes | canva

खानपान

मधुमेहात चुकीचे खानपान तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खराब करू शकते.

Diabetes | canva

आजार

काही आजार तरी बरे होतात पण डायबिटीस एकदा लागलं की लागलं.

Diabetes | canva

जीवनशैली

चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने आणि योग्य जीवनशैली न केल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

Diabetes | canva

हाय-कार्ब

हाय-कार्ब डाएट खाणे हे टाइप 2 डायबिटीसच्या विकासाशी संबंधित आहे आणि त्याचे व्यवस्थापन करण्यात अडचण आहे.

Diabetes | canva

सोडा, एअरटाईट ज्युस

उन्हाळ्यात तापमान खूप वाढलेले असते अशात लोक टेट्रा पॅकमध्ये असलेले ज्युस किंवा सोडा घेण्याचा विचार करतात.

Diabetes | canva

बटाटा-कॉर्न चिप्स, फ्रेंच फ्राईज

जर तुम्ही बटाटा चिप्स, कॉर्न चिप्स किंवा फ्रेंच फ्राईजचे शौकीन असाल तर तुम्ही टाइप 2 डायबिटीसचा शिकार होऊ शकता.

Diabetes | canva

Next : है रूप में इतना सादापन, तो कितना सुंदर होगा मन...

येथे क्लिक करा