Diabetes Control Tips: रोजच्या 'या' सवयी बदला, मधुमेहावर राहील नियंत्रण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोकांमध्ये मधुमेहाची समस्या दिसून येते.

Good Habits to control Diabetes | Saam Tv

मधुमेह

वयस्करचं नाही तर लहानमुलांमध्ये देखील मधुमेहाची समस्या दिसून येते.

Diabetes Control Tips | Canva

नियंत्रीत

मधुमेह नियंत्रीत ठेवण्यासाठी अनेक औषध गोळ्या दिले जातात. पण त्यामुळे शरीराला अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

Diabetes Control Tips | Canva

उपाय

हे उपाय ट्राय केल्यास तुमचे मधुमेह नियंत्रीत राहिल आणि त्यासोबतच शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.

Diabetes Control Tips | Canva

झोप

रात्रीचे जेवण झोपण्याच्या ३ तासापुर्वी केल्यास शरीर निरोगी राहाते आणि त्यासोबतच मधुमेह नियंत्रीत राहाण्यात मदत होते.

Diabetes Control Tips | Canva

पदार्थ

तुमच्या दैनंदिन आहारात साखरे, मैदा असे प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन करू नका.

Diabetes Control Tips | Canva

पचन

दररोज जेवल्यानंतर चालायला गेल्यास तुमचे पचन सुधारते आणि शरीरातील साखर नियंत्रीत राहाते.

Diabetes Control Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Diabetes Control Tips | Canva

NEXT: सकाळी खा भिजवलेले मनुके, मासिक पाळीची समस्या होईल दूर

Black Raisins | Canva