Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांनी रात्री झोपण्याआधी करा 5 गोष्टी

Chandrakant Jagtap

मधुमेहींनी करा हे उपाय

मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी जेवण्यापूर्वी आणि नंतर साखर तपासली पाहिजे, त्याचप्रमाणे इतर काही दिनचर्या देखील पाळल्या पाहिजेत.

Diabetes Tips | Saamtv

उन्हाळात घ्या विशेष काळजी

उन्हाळ्यात अचानक झोपताना साखरेचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी आहारात घ्याव्यात आणि काही गोष्टी टाळाव्यात.

Diabetes Tips | Saamtv

कॅमोमाइल चहा (1 कप)

रात्री झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल चहा प्यायल्यास शुग्र नियंत्रित राहते. यातील अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे चांगली झोप लागते, तणाव दूर होतो.

Diabetes Tips | Saamtv

भिजवलेले बदाम

यातील मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन झोपेची गुणवत्ता सुधारतात आणि रात्रीची भूकही दूर होते. रात्री होणारी गोडाची लालसाही बदाम दूर करतात.

Diabetes Tips | Saamtv

भिजवलेली मेथी

रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा भिजवलेली मेथी खा. यात हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी औषधासारखे काम करतात.

Diabetes Tips | Saamtv

वज्रासनात १५ मिनिटे बसा

रात्री वज्रासनात १५ मिनिटे बसल्याने रक्तदाब आणि शुगर लेव्हल कमी करण्यास, तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Diabetes Tips | Saamtv

रात्री उशिरा खाणं टाळा

ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री उशिरा स्नॅक्स खाणं टाळा. यामुळे झोप खराब होतेय आणि ग्लुकोज वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

Diabetes Tips | Saamtv

NEXT : कपाळी टिकली अन् केसात गजरा! रिंकूच्या वेड लावणाऱ्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Rinku Rajguru | Saamtv