Richest Cricketer : सचिन, धोनी, विराट नाही मग कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर? चेक करा लिस्ट

साम टिव्ही ब्युरो

वर्ल्ड क्रिकेकटमध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू कोण? असं विचारलं तर सचिन, धोनी, विराट यांनी नावं समोर येतात.

Virat-Dhoni | Saam TV

मात्र CEO वर्ल्ड मॅगझिननुसार माजी ऑस्ट्रेलिनय विकेरटकीपर अॅडम गिलक्रिस्ट सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. गिलक्रिस्टची नेटवर्थ 3134 कोटी आहे.

Adam Gilchrist | Saam TV

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनची नेटवर्थ 1402 कोटी आहे.

Sachin Tendilakar | Saam Tv

तिसऱ्या नंबरवर महेंद्रसिह धोनी आहे., त्याची नेटवर्थ 949 कोटी आहे.

MS Dhoni Birthday | Instagram

चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कोहलीची नेटवर्थ 923 कोटी आहे.

Virat Kohli | viratkohli.club

पाचव्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग आहे. त्यांची नेटवर्थ 75 मिलियन डॉलर आहे.

Ricky Ponting | Saam TV

सहाव्या नंबरवर 70 मिलियन डॉलर संपत्तीसह दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आहे.

Jacques Kallis | Saam TV

वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा 60 मिलीयन डॉलरस सातव्या नंबरवर आहे.

Brian Lara | Saam Tv

युवराज सिंगची नेटवर्थ 35 मिलियन डॉलर आहे.

Yuvrak Singh | Saam TV

NEXT: ऑस्करमध्ये दीपिकाचा जलवा

Deepika Padukone | Saam TV